Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ

एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेला १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.... Read more »

“माझा भरोसा धरू नका” थेट गोपीनाथ गडावरून एकनाथ खडसे यांचं भाजप सोडण्याबाबत संकेत देणारं वक्तव्य

“माझा भरोसा धरू नका” थेट गोपीनाथ गडावरून एकनाथ खडसे यांचं भाजप सोडण्याबाबत संकेत देणारं वक्तव्य परळी: आज भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये भागभांडवलापोटी देण्याचा निर्णय

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये भागभांडवलापोटी देण्याचा निर्णय शासनाने महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे महामार्गासाठीच्या कर्जावरील व्याज 2500... Read more »

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश औरंगाबाद/मुंबई: औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रियदर्शनी उद्यानातील होऊ घातलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० झाडांची कत्तल करावी लागणार होती. पण आज... Read more »

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते प्रकाशित

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते प्रकाशित प्रसाद कुमठेकर यांच्या बहुचर्चित ‘बगळा’ या कादंबरीचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल... Read more »

त्वरा करा: महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

त्वरा करा: महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती (टीम महाराष्ट्र वार्ता) संपूर्ण महाराष्ट्रासाठी पोलीस भरती प्रक्रिया पुनः एकदा चालू झाली आहे. सध्या पोलीस शिपाई चालक पदाच्या १०१९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु... Read more »

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर प्रोफाइल वरून भाजपचा उल्लेख गायब; पक्षांतर जवळपास निश्चित

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर प्रोफाइल वरून भाजपचा उल्लेख गायब; पक्षांतर जवळपास निश्चित परळी: भाजपच्या कोर कमिटी सदस्या पंकजा मुंडे यांनी काल एका फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून आगामी काळातील राजकीय भूकंपाची नांदी दिली.... Read more »

महाराजकीय भूकंप २: भाजप नेत्या पंकजा मुंडे करणार यांच्या पोस्ट ने उडवली राजकीय खळबळ

महाराजकीय भूकंप २: भाजप नेत्या पंकजा मुंडे करणार यांच्या पोस्ट ने उडवली राजकीय खळबळ परळी: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्ट ने महाराष्ट्रात... Read more »

एकनाथ खडसे भाजपला करणार राम-राम?

एकनाथ खडसे भाजपला करणार राम-राम? भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. याला कारणंही गेल्या ५ वर्षांत खडसेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष करून देवेंद्र... Read more »

महाराजकीय भूकंप: अहमदपूर लातूरचे बाबासाहेब पाटील हेही परत राष्ट्रवादीच्या तंबूत परतले

महाराजकीय भूकंप# राष्ट्रवादीचे अजून एक आमदार अहमदपूर, लातूरचे बाबासाहेब पाटील हेही परत राष्ट्रवादीच्या तंबूत परतले महाराजकीय भूकंप# राष्ट्रवादीचे अजून एक आमदार अहमदपूर, लातूरचे बाबासाहेब पाटील हेही परत राष्ट्रवादीच्या तंबूत परतले – नवाब... Read more »