Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावरच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे संकेत

गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावरच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे संकेत मुंबई : गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे... Read more »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उद्या सर्व बँकर्सची बैठक

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उद्या सर्व बॅंकर्सची बैठक मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारी योजना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय वित्तीयसेवा पुरवठादार... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पाच दिवसांच्या आठवड्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पाच दिवसांच्या आठवड्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित... Read more »

“महिला व बालविकास संदर्भात चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार” बच्चू कडू यांचा अनोखा उपक्रम

महिला व बालविकासाच्या योजनांसाठी आता सर्वसामान्यांच्या सूचनांचा समावेश – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार मुंबई : राज्यातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन आता मंत्रालय... Read more »

आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी

आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदिवासी उपयोजनेचा निधीचा उपयोगासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश मुंबई : जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये प्रस्तावित निधी खर्च करण्यासाठी... Read more »

कोरोना अपडेट : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना अपडेट : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्र्यांची माहिती मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस... Read more »

“खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही, पण..” – उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील

“खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही, पण..” – उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील मुंबई : अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन... Read more »

“शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खुलासा

“शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीचा ३... Read more »

हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून

हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीस... Read more »

भारत स्काऊट्‌स आणि गाईड्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय – क्रीडामंत्री सुनिल केदार

भारत स्काऊट्‌स आणि गाईड्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय – क्रीडामंत्री सुनिल केदार मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात विभागाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असून त्यावर सकारात्मक निर्णय... Read more »