Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जेईई मेन्स(JEE-MAINS) परीक्षेचा निकाल जाहीर

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.... Read more »

“नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७७ वा वर्धापन दिन मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

आयआयएचटी बरगढ, वेंकटगिरी येथे प्रवेशासाठी अर्ज पाठविण्यास ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम मुंबई : हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था बरगढ आणि वेंकटगिरी येथे शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी अनुक्रमे १४ आणि २... Read more »

ठाण्यातील मुंब्रा येथे अग्निपथ योजनेअंतर्गत २० सेप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान लष्कर भर्ती मेळाव्याचे आयोजन

जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया मुंबई, दि. ७ : मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे लष्करातील भर्तीसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे २० सप्टेंबर ते... Read more »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने... Read more »

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार

गृहविभागाकडून अधिसूचना निर्गमित मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस... Read more »

सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा संपन्न

विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत योग्य चौकशी करण्याची व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही पुणे, दि. २४ : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र... Read more »

“माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य”

वाचा आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही... Read more »

राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. १८ : वेगाने बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत... Read more »

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर... Read more »