Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“गिरणी कामगारांसाठी मुंबईत प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देणार” – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

“गिरणी कामगारांसाठी मुंबईत प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देणार” – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड मुंबई, दि.२२: गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. ज्या गिरणी कामगारांनी २०१६ च्या... Read more »

इथेनॉल वरील करात कपात !

केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा करात १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत केली कपात नवी दिल्ली: इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने, इथेनॉल-मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

अमेरिकेच्या फॅशन ब्रँडकडून ३०,००० मीटर ‘खादी डेनिम’ कापडाची खरेदी

अमेरिकेच्या फॅशन ब्रँडकडून ३०,००० मीटर खादी डेनिम कापडाची खरेदी शाश्वत आणि शुद्धता यांचे प्रतिक असलेल्या खादीने जागतिक फॅशन विश्वात मोठी भरारी घेतली आहे. अमेरिका स्थित जागतिक स्तरावरचा अग्रगण्य फॅशन ब्रँड, ‘पॅटागोनिया’, डेनिम... Read more »

“मुदत ठेवींवरील संरक्षण एक लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये केलं आहे” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“देशभरात जन-धन योजनेअंतर्गत, जी कोट्यवधी खाती उघडली गेली, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त खाती महिलांची आहेत.” नवी दिल्ली, दि.१२: नवी दिल्लीत आज झालेल्या, “ठेवीदार प्रथम: पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा... Read more »

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न ९३० कंपन्यांचे अघोषित एकूण २०,३५३ कोटी रुपये आढळले

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न ९३० संस्थांचे अघोषित एकूण २०,३५३ कोटी रुपये आढळले नवी दिल्ली, दि.७: पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न ९३० संस्थांचे ०१.१०.२०२१ पर्यंत,... Read more »

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान मुंबई, दि.७: राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात... Read more »

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर ३ कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल

ज्या करदात्यांनी अद्याप निर्धारण वर्ष २०२१-२२ साठी त्यांचे आयटीआर दाखल केलेले नाहीत त्यांना लवकरात लवकर दाखल करण्याचा सल्ला मुंबई, दि.६: प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर ३ डिसेंबर २०२१ पर्यंत ३ कोटींहून अधिक... Read more »

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या एका बांधकाम उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे; कोट्यावधींची करचोरी केल्याचे तपासात निष्पन्न

मुंबई आणि नवी मुंबईतल्या एका बांधकाम उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे नवी मुंबई: निवासी आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका बांधकाम उद्योग समूहाच्या मुंबई आणि नवी मुंबईतील मालमत्तांवर २५ नोव्हेंबर २०२१... Read more »

गुजरातच्या गुटका व्यवसायिकाकडे प्राप्तिकर विभागाला आढळली १०० कोटींची बेहिशोबी संपत्ती

गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरकांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांचे छापे अहमदाबाद, दि.२४: गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापे घातले आणि काही मुद्देमाल जप्त केला. अहमदाबाद इथल्या १५ पेक्षा जास्त स्थळी ही... Read more »

केंद्र सरकार राखीव पेट्रोलियम साठयांमधून ५० लाख बॅरल कच्चे तेल बाजारात आणणार

केंद्र सरकार राखीव पेट्रोलियम साठयांमधून ५० लाख बॅरल कच्चे तेल बाजारात आणणार नवी दिल्ली: द्रवरूप हायड्रोकार्बन ची किंमत कायम वाजवी, जबाबदारआणि बाजारातील घडामोडींशी सुसंगत असली पाहिजे या तत्वावर भारताचा ठाम विश्वास आहे.... Read more »