राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच दिल्ली व चंदीगडचे राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान, हरयाणाचे राज्य निवडणूक आयुक्त धनपत सिंह व राज्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया उपस्थित होते.
