Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अद्याप कोरोना पोहोचलेला नाहीये

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अद्याप कोरोना पोहोचलेला नाहीये मुंबई: सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. कोरोना बाधित नसलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा,... Read more »

‘हे’ करणे टाळा – जाणून घ्या संचारबंदी(कर्फ्यु) काळातली संपूर्ण नियमावली…वाचा आणि शेअर करा

‘हे’ करणे टाळा – जाणून घ्या संचारबंदी(कर्फ्यु) काळातली संपूर्ण नियमावली…वाचा आणि शेअर करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी मुंबई : कोविड 19 (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही” – आरोग्यमंत्री राजेश टोपे

“काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही” – आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना अपडेट्स काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता तथापि त्याला... Read more »

कोरोना बाधितांची संख्या गेली ९७ वर; मुंबई अव्वल स्थानी

कोरोना बाधितांची संख्या गेली ९७ वर; मुंबई अव्वल स्थानी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळ पर्यंत आलेल्या कोरोना ग्रस्तांचे तपशील मांडले. राज्यात आज सायंकाळनंतर कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यातील... Read more »

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला दम

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला दम मुंबई : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता... Read more »

मुंबईत एका दिवसात सापडले १४ रुग्ण, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ८९ वर तर एकूण ३ मृत

मुंबईत एका दिवसात सापडले १४ रुग्ण, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ८९ वर तर एकूण ३ मृत मुंबई: महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या ८९ वर पोहोचली असून फिलिपाईन्स या देशाचा नागरिक असलेला... Read more »

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन नवी मुंबईतील म्युनिसिपल कामगारांनी समस्त नवी मुंबईकरांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःचे व परिवाराचे रक्षण करण्यासाठी विनाकारण प्रवास न... Read more »

“घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोचले होम क्वारंटाईन लोकांचे कान

“घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोचले होम क्वारंटाईन लोकांचे कान रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका आज झालेल्या व्हिडिओ काँफेरेन्स च्या वेळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... Read more »

राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले

राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात... Read more »

कोकण रेल्वेसह परगावी जाणाऱ्या सर्व गाड्या ३१ मार्च पर्यंत स्थगित; फक्त ‘यांना’ वगळले

कोकण रेल्वेसह परगावी जाणाऱ्या सर्व गाड्या ३१ मार्च पर्यंत स्थगित; फक्त ‘यांना’ वगळले मुंबई/नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने थोड्याच वेळापूर्वी एक परिपत्रक काढत सर्व प्रवासी गाड्या व मेल एक्सप्रेस गाड्यांवरील बंदी ३१... Read more »