महाराजकीय भूकंप : अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गतानेतेपदवरून हकालपट्टी; जयंत पाटलांना दिले अधिकार
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेता पदाचे सर्व संविधानिक अधिकार आ. श्री. @Jayant_R_Patil अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांना देण्यात येत आहेत. पक्षाच्या उपस्थित नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी हे ठराव एकमताने मंजूर करून साक्षांकित केले. pic.twitter.com/2Lp82JkBOU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 23, 2019
