कुटुंब रंगलय धावण्यात
हिरानंदी ठाणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत दरवर्षी बरेच स्पर्धक सह कुटुंब आपला सहभाग नोंदवतात. दिवस रविवारचा असतो, तो अशा प्रकारे मार्गी लावला जातो. या वर्षी पहिल्यांदाच मुलुंड मध्ये स्थायिक असलेले डॉक्टर सचिन आनंद यांनी आपल्या पत्नी आणि मुलासोबत या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत निरोगी व सुदृढ कुटुंब स्वास्थाचा संदेश लोकांना दिला.