“आम्ही १५ कोटी असलो तरी १०० वर भारी आहोत” – वारीस पठाण यांचे चिथावणीखोर वक्तव्य
भायखळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व एमआयएम नेते वारीस पठाण यांनी कर्नाटकात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोबत दिलेल्या व्हिडिओत ते म्हणत आहेत की आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींवर भारी आहोत. या त्यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष करून भाजपने वा वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
Video Credit – Twitter
