महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२३ -२४
मुंबई, दि. २७: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज साल २०२३-२४ साठीचा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात आला. ३४६ पानांचा हा अहवाल जर तुम्ही वाचू इच्छिता तर कृपया पुढील लिंक वर क्लिक करा.
