ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन
ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी निवडून आल्याबद्दल लिस ट्रस यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनमधली भागीदारी अधिक दृढ होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त करत ट्वीट संदेशाद्वारे ट्रस यांना शुभेच्छा दिल्या. लिझ ट्रस या आज ब्रिटनच्या ५६ व्या प्रधानमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
