Aditya on Republic day
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इतर राजकारण्यांच्या पेक्षा थोडा हटके प्रजासत्ताक दिन साजरा केला.
त्यांनी दाणा-पाणी बीच येथे अफरोज शहा ह्यांच्यासमवेत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन किनारे स्वच्छ करण्याच्या कामी श्रमदान केले.
प्रजासत्ताक दिनाची सुरूवात दाना पानी येथे माझे मित्र अफरोज शहा यांच्या सोबत Beach Clean Up ने केली. समुद्र किनारे ही आपली शान आहे. ते सुरक्षित व स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. pic.twitter.com/5mOu32Luxj
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 26, 2019