या आहेत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा व टप्पे
महाराष्ट्रातील एकूण जागा : ४८
एकूण टप्पे : ४
टप्प्यांगणिक मतदानाच्या तारखा व जागांची माहिती खलील प्रमाणे
टप्पा पहिला – ११ एप्रिल – जागा ७
टप्पा दुसरा – १८ एप्रिल – जागा १०
टप्पा तिसरा – २३ एप्रिल – जागा १४
टप्पा चौथ – २९ एप्रिल – जागा १७
