सी.बी.डी. बेलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानका बाहेरील गेल्याच आठवड्यात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याची हि आजची अवस्था. प्रशासनाने ह्याची त्वरित दाखल घ्यावी.