Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रणवीर सिंह चा जोश चाहत्यांच्या अंगावर पडला भारी

Ranveer Singh GullyBoy 4

 

सध्या रणवीर सिंह अनेक ठिकाणी जाऊन आपल्या ‘गली बॉय’ या सिनेमाच प्रमोशन करताना दिसत आहे.

लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘गली बॉय’ या सिनेमातील रॅप साँग गात असताना रणवीर सिंहने अचानक पणे स्टेजसमोर उभ्या असलेल्या चाहत्यांवर उडी मारली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उडी मारल्याने काही चाहते जखमी झाल्याचं समजतंय.

रणवीरने केलेल्या या कृत्यानंतर सोशल मीडियात रणवीर सिंहवर चांगलीच टीका होऊ लागली आहे. ‘रणवीर तुझं लग्न झालंय, आता तरी बालिशपणा कमी कर, आणि मोठा हो,’ अशी टीका काही युजर्सनी ट्विटरवर केली आहे. चाहत्यांच्या गर्दीत उडी मारल्याचा रणवीरचा फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *