Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव’ पुरस्कार सलीम खान यांना

यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव’ पुरस्कार सलीम खान यांना

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक आणि अभिनेते सलीम खान यांना आज ७७ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते सलीम खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सलीम खान व्यतिरिक्त अनेक दिग्गज कलाकारांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रसिध्‍द डान्‍सर हेलन व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनादेखील मास्टर दीनानाथ पुरस्काराने सन्मनित करण्यात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून सलीम खान, हेलन आणि मधुर भांडारकर यांचे फोटो शेअर करत याबद्दलची माहिती सर्वांना दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *