Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आमीर खानचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल

Video पाहा : आमीर खानचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमीर मेक-अपच्या सहाय्यानं चक्क वृद्धाच्या भूमिकेत दिसतोय. आमीरनं स्वत: हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमीरसोबत काही मेक-अप आर्टिस्ट दिसत आहेत. आमीरला ते पांढऱ्या केसांचा विग, जाड भिंगाचा चष्मा असा मेक अप करत वृद्धाचा लूक देताना दिसत आहेत. या सगळ्या तयारीचा व्हिडिओ आमीरनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘फोन पे’ ऍप चा ब्रँड अँबेसिडर म्हणून आमीरची निवड झाली असून त्याच्या आगामी जाहिरातीसाठी हा लूक केला होता. आमिरचा हा व्हिडीओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *