Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आज सादर होणार मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प

BMC-Building-1

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिका यंदाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे.
स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे पालिका आयुक्त अजोय मेहता २०१९-२०२० या चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
यंदा निवडणुकांच वर्ष असल्याने महानगरपालिका मुंबईकरांना कितप खुश करेल हे पाहणं अवसुक्य ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *