काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर वर एक कविता शेअर केली जीची दिवसभर सर्व ट्विटरकरांमध्ये जोरदार चर्चा होती.
सुरज जायेगा भी तो कहाँ, असे यहीं रहना होगा ….असं म्हणत त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नसानसात जोश भरण्याचं काम त्यांनी केलं आहे.
सूरज जायेगा भी तो कहाँ
⁰उसे यहीं रहना होगा
⁰यहीं हमारी सांसों में
⁰हमारी रगों में
⁰हमारे संकल्पों में
⁰हमारे रतजगों में
⁰तुम उदास मत होओ
⁰अब मैं किसी भी सूरज को नही डूबने दूंगा।— PMO India (@PMOIndia) February 7, 2019
