Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा, घोटाळेबाज निरव मोदीही याच इमारतीत राहायचा

येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा, घोटाळेबाज निरव मोदीही याच इमारतीत राहायचा

मुंबई: दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा करण्यात आले.

राणा कपूर यांचे वरळी येथील ‘समुद्र महल’ या इमारतीत घर असून त्यांना देश सोडून जाण्यासही बंदी करण्यात आली आहे. सर्व विमानतळांवर लुक-आऊट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. समुद्र महल इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे याच इमारतीत ‘पीएनबी’ बँकेचा घोटाळेबाज निरव मोदीचं घर आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *