आसाममधील मतदान सुमारे ७७ टक्के झाल्याचा प्राथमिक अंदाज
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८२ टक्क्यांहून अधिक मतदान झालं तर आसाममधील मतदान ७७ टक्क्यांच्या जवळपास झालं आहे. पेक्षा थोडके कमी आहे.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये या टप्प्यातील ४७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये पाच जिल्ह्यात ३० जागांसाठी १९१ उमेदवार रिंगणात होते.
