Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील ‘ते’ झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत?

कोण आहेत ते बडवे? “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना वापरलं होतं. यानंतर बरीच वर्षे या बडव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. त्यावेळी... Read more »

कॉर्पोरेट कंपन्यांनी लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

कॉर्पोरेट कंपन्यांनी लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन मुंबई: देशातील सर्व प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. अशा कंपन्यांनी लघु व मध्यम उद्योगांत अधिक गुंतवणूक करून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. 3 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व... Read more »