Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना भडकावुन त्यांचे संसार कशाला उघड्यावर आणताय?” – विमानतळ नामकरण प्रश्नी सेनेचा भाजपला सवाल

विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी पनवेल-उरण महाविकास आघाडी ठाम उरण, दि. ६(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याकरता तिथे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते राजकारण... Read more »

उलवे येथे माजी शिक्षकांनी वृक्ष लागवड करत साजरा केला जागतिक पर्यावरण दिन

उलवे येथे माजी शिक्षकांनी वृक्ष लागवड करत साजरा केला जागतिक पर्यावरण दिन उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे यासाठी जगभर दरवर्षी ५ जुन हा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी प्रा. एल. बी. पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी प्रा. एल. बी. पाटील यांची नियुक्ती उरण दि.२८(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी ज्येष्ठ साहित्यिक, रायगड... Read more »

उरण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा निषेध

गॅस आणि पेट्रोल दरवाढी विरोधात केले आंदोलन ! उरण दि.२२(विठ्ठल ममताबादे): राष्ट्रवादी काँग्रेस उरण शहर व तालुका यांच्या वतीने आज उरणमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले गेले. पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅस... Read more »

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोवठणे येथील घरावरील उडाले पत्रे, आंब्याच्या बागेचेही नुकसान

नुकसान भरपाईची सुनिल वर्तक यांची मागणी उरण दि.१९(विठ्ठल ममताबादे): सोमवार दिनांक १७ मे रोजी संपूर्ण रायगड जिल्ह्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून उरण तालुक्यातही गोवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गोपाळ... Read more »

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप उरण दि.१६(विठ्ठल ममताबादे): स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवार दि.१७ मे २०२१ रोजी होणाऱ्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समर्पित कोविड आरोग्य केंद्र बोकडविरा,... Read more »

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साजरी

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साजरी उरण, दि.९ (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा.पाटील ज्युनिअर... Read more »

उरण तालुक्यातील सोनारी गावातील बेकायदेशीर प्रदूषणकारी सर्विस सेंटरवर होणार कारवाई

मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल यांनी आणली उजेडात बाब उरण दि. ७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील JNPT परिसरातील सोनारी गावात सुरु असलेल्या बेकायदेशीर सर्विस सेंटर मुळे गावात दुर्गंधी पसरली असून करळ सोनारी सावरखार... Read more »

उल्लेखनीय! उरणमधील ३७ डॉक्टर कोविड रुग्णांना देणार मोफत सेवा

कोरोना काळात उरण मधील डॉक्टरांनी दाखविले माणुसकीचे दर्शन उरण दि.२(विठ्ठल ममताबादे): वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सची अपुरी संख्या, अपुरे इतर मनुष्यबळ, कोरोना रोगामुळे वाढते मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता उरण... Read more »

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप उरण दि.२५(विठ्ठल ममताबादे): लॉकडाऊन काळात गोरगरीब लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जगण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे अन्न धान्य सुद्धा नाही. अनेक... Read more »