Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त उरण, दि.२२ (विठ्ठल ममताबादे): उरण हा रायगड जिल्ह्यातील तालुका असून नवी मुंबई शहराला लागून असल्याने उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत... Read more »
Featured Video Play Icon

भाग १ | खड्ड्यात गेला रस्ता | पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद

भाग १ || खड्ड्यात गेला रस्ता || पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

असा होणार का ‘अलिबाग-मुरुड’ चा पर्यटन विकास? कोर्लईतील समस्या सोडवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पुढाकार घेणार का?

कोर्लई लाईटहाऊस व किल्ल्यापर्यंत च्या मार्गाची रुंदी वाढवण्याची होतेय मागणी अरुंद वाटेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता अलिबाग/मुरुड, दि.८: सध्या कोकणात पर्यटन विकासाच्या नावाखाली नियोजनशून्यरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असल्याचा एक... Read more »

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात उरण, दि.४(विठ्ठल ममताबादे): उरण सामाजिक संस्थेने महाड पूर व दरडग्रस्त भागात मदतकार्य अभियान राबवले. संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम यासाठी गेले काही दिवस झटत होती.... Read more »

उरणमधील नव्याने उत्पन्न झालेल्या पुरस्थितीला जवाबदार कोण ?

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे, ती... Read more »

उरणकरांसाठी सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्याबाबत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उरण पूर्व विभाग मित्र परिवाराने घेतली दिल्लीत भेट

हॉस्पिटल अभावी आजपर्यंत उरण मधील ८०० हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू उरण, दि.१८(विठ्ठल ममताबादे): उरणमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असे १०० खाटांचे हॉस्पिटल त्वरित व्हावे यासाठी उरण पूर्व विभाग मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक... Read more »

आपत्कालीन स्थितीत पर्यायी रस्त्याची उरण तालुक्यातील फुंडे लगतच्या गावांतील ग्रामस्थांची मागणी

सिडको ला ग्रामस्थांकडून निवेदन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील डोंगरी फुंडे पाणजे या तीन गावांना जोडणारा पूल ५ महिन्यांपूर्वी कोसळला होता. दुर्दैवाने उरण मधील एकाचा यात मृत्यू झाला होता. डोंगरी, फुंडे, पाणजे... Read more »

गौरवपूर्ण बातमी! ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि. १८ : युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण... Read more »

‘शिवशंभू प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अवचितगडावर एका पुरातन तोफेची पुनर्स्थापना

संस्थेची ३५वी मोहीम यशस्वीरित्या संपन्न रोहा: ‘शिवशंभू प्रतिष्ठान’ दुर्गप्रेमी संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध गड किल्ल्याच्या संवर्धनाचे कार्य गेले अनेक वर्षे अविरतपणे चालू आहे. या संस्थेच्या मार्फत गड किल्ल्याची स्वच्छता, पाय वाटेवरील... Read more »

चिरनेर येथील अक्कादेवी कलम परिसरात लागलेली आग विझवणाऱ्या वनयोद्ध्यांचा सन्मान

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न उरण दि. २६(विठ्ठल ममताबादे): चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सन्मान वटवृक्ष... Read more »