बेरोजगार हार्दिक पटेल …… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, खासदार, आमदार... Read more »