Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा... Read more »

दुसऱ्या टप्पात राज्यातील १० मतदारसंघात मतदान

दुसऱ्या टप्पात राज्यातील १० मतदारसंघात मतदान राज्यात दहा मतदारसंघांमध्ये गुरुवारी, १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. मराठवाड्यात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोप्प नाही – धनंजय मुंडे

राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोप्प नाही – धनंजय मुंडे बीड: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामधील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा रंगलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं... Read more »

भाजपला धक्का देत, बीडमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादीचा प्रचार करणार

भाजपला धक्का देत, बीडमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादीचा प्रचार करणार बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत... Read more »

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. कडक ऊन्हामुळे जिवाची लाही लाही होताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे जालना, बीड, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्य़ात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळ-वारे आणि गारांसह... Read more »

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता मुंबई : राज्यभरात उष्म्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, कोकण वगळता उर्वरित राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज... Read more »

हिंमत असेल तर लोकसभेच्या रिंगणात उतरून दाखवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

हिंमत असेल तर लोकसभेच्या रिंगणात उतरून दाखवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान बीड: धनंजय मुंडे यांनी स्वतः लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरून लोकसभा लढवून दाखवावी असे म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे... Read more »