Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका; सर्व वैधानिक महामंडळ खालसा

ठाकरे सरकारने केल्या सर्व वैधानिक महामंडळांवरील नियुक्त्या रद्द राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाट लावला आहे. त्यातच ठाकरे सरकारने जवळपास ६०... Read more »

प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले वनप्रेमी विकास खारगे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून रुजू

प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले वनप्रेमी विकास खारगे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून रुजू मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश औरंगाबाद/मुंबई: औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रियदर्शनी उद्यानातील होऊ घातलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० झाडांची कत्तल करावी लागणार होती. पण आज... Read more »

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली मुंबई, दि. ७ : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती... Read more »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई, दि. ७ :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व... Read more »

आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची तक्रार

शिक्षण विभागावर विनोद तावडे यांचीच सत्ता असल्यागत अधिकारी आदेश काढत आहेत – आ. कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मुंबई: शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पत्र लिहित माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे... Read more »

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. ५ : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक... Read more »

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी सर्वांसाठी घरे मिळावीत, यासाठी एकच नियोजन... Read more »

“पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचाही आढावा

“पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचाही आढावा मुंबई, दि. 3: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी... Read more »

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना मुंबई: देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिमन ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल अक्वेरिअम (मत्स्यालय) करण्याबाबत... Read more »