Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२३’ साठी आवेदन भरण्याचे पंतप्रधानांचे नव-संशोधकांना आवाहन

‘राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२३’ साठी आवेदन भरण्याचे पंतप्रधानांचे नव-संशोधकांना आवाहन

नवी दिल्ली, दि. ८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवोन्मेष करणाऱ्या नव संशोधकांना ‘राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२३’ साठी आवेदने पाठवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“स्टार्ट अप्स क्षेत्र त्यांच्यातील नव संशोधकांना केवळ उत्साह देणारेच नाही, तर जे अशी अभिनव संशोधने करतात, त्यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारेही आहेत. ‘आपले स्टार्टअप’ हा शब्दच, युवा शक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. मी सर्व नवसंशोधकांना, राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार २०२३ साठी startupindia.gov.in  संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करतो.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *