Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

छगन भुजबळ यांनी दिले शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत

छगन भुजबळ यांनी दिले शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत

मुंबई: शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काल भुजबळ यांना, शिवभोजन केंद्रावर दुपारी १२ वाजता जेवणासाठी लागणाऱ्या रांगा, आणि लाभार्थींची माहिती दिली, त्यावेळी भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवभोजन ॲपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातल्या या योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

Credit – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *