स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, दि.२८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी आणि प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी-कोटी नमन।” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
