Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद इथं भव्य सत्कार

राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद इथं भव्य सत्कार

औरंगाबाद: राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल पैठणचे शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद जवळ बिडकीन इथं काल (दि. ५) भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारापूर्वी भुमरे यांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून यावेळी जल्लोष केला.

लातूर इथंही उदगीरचे आमदार आणि पर्यावरण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांचं आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनवर त्यांचं जंगी केलं.

(Credit – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *