Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

योग्य संधी मिळताच भारतात परत येईन – रघुराम राजन

योग्य संधी मिळताच भारतात परत येईन – रघुराम राजन

नवी दिल्ली: जर मला एखादी चांगली संधी मिळाली, तर भारतात परतण्यास तयार असल्याचं भारतीय रीझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. रघुराम राजन यांच ‘द थर्ड पिलर’ या पुस्तक प्रकाशनादरम्यान ते बोलत होते.

सध्या रघुराम राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या ‘बूथ स्कूल ऑफ बिजनेस’ मध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या महाआघाडीला यश मिळाले तर पुढचे आरबीआय गव्हर्नर हे रघुराम राजन होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मी जिथे आहे, तिथे आनंदी आहे. पण नव्या संधीसाठी मी नेहमी तयार आहे, असेही राजन म्हणले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *