Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बकरी ईदची नमाज घरातच अदा करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

बकरी ईदची नमाज घरातच अदा करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

पुणे, दि.१३: कोविड परिस्थितीमुळे धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने पुणे शहरात बकरी ईदची नमाज नागरिकांनी घरातच अदा करावी असे आदेश पुणे महापालिकेतर्फे काल काढण्यात आले आहेत. जनावरांचे बाजार बंद राहणार असून, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीनं किंवा फोनवर संपर्क साधून जनावरं खरेदी करावीत. बकरी ईद च्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये असं या आदेशात म्हटले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *