“…..दुरुनच नमस्काराचा पर्याय स्वीकारावा” – कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रकाश जावडेकर यांचा सल्ला
कोरोना आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय स्वीकारावा तसंच ताप, खोकला, घशात खवखव अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टारांचा सल्ला घ्यावा तसंच गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Credit – AIR
