Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’ कडून पीएफआय(PFI) या संघटनेविरुद्ध कारवाई

महाराष्ट्र ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’ कडून पीएफआय(PFI) या संघटनेविरुद्ध कारवाई

पुणे/मुंबई, दि. २२ : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा, सक्तवसुली संचालनालय आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये छापे मारले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दहा राज्यांमधल्या कार्यालयातून १०६ सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव याठिकाणी हे छापे मारण्यात आलं. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांसह, औरंगाबाद, नांदेड आणि मालेगावमधून देखील संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *