Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इलेक्ट्रिक महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इलेक्ट्रिक महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु : नितीन गडकरी

बंगळुरू: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इलेक्ट्रिक महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याचं या विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ते काल बंगलुरु इथं एका कार्यक्रमात बोलत होते. यासाठीचं तंत्रज्ञान असलेल्या जर्मनी, अमेरिका आणि स्वीडनमधल्या कंपन्यांशी बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

Credit – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *