प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. १०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
