Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत नागपूर मनपातर्फे सायक्लोथॉनचे आयोजन

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत नागपूर मनपातर्फे सायक्लोथॉनचे आयोजन

नागपूर, दि. ८: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्वीप अंतर्गत नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, स्वीप चमू आणि विवेका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून हजार सायकलस्वारांनी मतदानाचा जागर करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
May be an image of 18 people, people smiling and text
याप्रसंगी जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी सौम्या शर्मा, मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मिलिंद मेश्राम, उपायुक्त तथा धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनश्याम पंधरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, विवेका हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. अजय साखरे, डॉ. निलेश मथनकर, डॉ. धृव बत्रा, डॉ. निखिल राठोड, डॉ. वेद महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *