मुंबई पोलिसांनीही दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी कवीवर्य विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मुबंई पोलिसांनी सुद्धा टिवटरच्या माध्यमातून समस्त मराठी जनांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनीही ट्विटर मार्फत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी”
हॅशटॅग मराठी भाषा दिन असे टीवट मुबंई पोलिसांनी
केले आहे.
"आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी"मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा#मराठीभाषादिन
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) February 27, 2019
