Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई महापालिका लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारणार

मुंबई महापालिका लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारणार

मुंबई, दि.९: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विशेष खबरदारी घेत वरळी येथे लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

पालिकेला सीएसआर फंडामधून मिळालेल्या ५० कोटी रुपयांच्या निधिमधून हे केंद्र उभारलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जुलै-ऑगस्टच्य़ा दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका जाणवू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *