Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तस्करी करून आयात केलेल्या २.४ कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईतील एयर कार्गो संकुलात केला हस्तगत

तस्करी करून आयात केलेल्या २.४ कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईतील एयर कार्गो संकुलात केला हस्तगत

मुंबई, दि. ०१: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत बाजारात २.४ कोटी रुपये मूल्य असलेल्या १५,८६,९६०  सिगारेट्सचा साठा मुंबईच्या एयर कार्गो संकुलातून हस्तगत केला आहे. या संकुलात एका कंटेनरची अतिशय बारकाईने तपासणी केल्यावर कापड असलेल्या खणांच्या खोक्यांच्या आत अतिशय हुशारीने सिगारेटचे कार्टन्स लपवले असल्याचे आढळले.

तस्करी करून आयात केलेल्या या खोक्यांमध्ये सुमारे २.४ कोटी रुपयांच्या १५,८६,९६० सिगारेट्स असल्याचे आढळले. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *