Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई, दि. १२ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी  घेण्यात  आलेल्या  महाराष्ट्र दुय्यम सेवा  अराजपत्रित गट व (मुख्य)  परीक्षा  २०२०  मधील (पोलीस उप निरिक्षक) पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  जाहिरात क्रमांक २६०/२०२१ ला  अनुसरून  दिनांक २५ सप्टेंबर, २०२२  रोजी  घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० च्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सह सचिव  यांनी आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *