वाचा मनसेच्या ‘प्रतिरुपी’ मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी
नवी मुंबई: आज मनसेने आपल्या १४व्या वर्धापनदिनाच्या शुभमुहूर्तावर प्रतिरुपी मंत्रिमंडळाची घोषणा केली.
असं असेल मनसेचं शॅडो कॅबिनेट
गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,
मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे
मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये
अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव
मत्स्यविकास : परशुराम उपरकर
महिला व बालविकास : शालिनी ठाकरे
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे
सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता
सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर
कौशल्य विकास : स्नेहल जाधव
