प्रधानमंत्री आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी साधणार संवाद
मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९२ वा भाग आहे. आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या सर्व प्रक्षेपण केंद्रांवर, आकाशवाणीच्या संकेत स्थळावर आणि न्यूजऑनएआयआर या मोबाईल अॅपवर हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाईल.
