महाविकास आघाडीला धक्का, कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा
मुंबई: नवनिर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा जागी राज्यमंत्री पद दिल्यामुळे ते नाराज असल्याचे कळते. पाच दिवसंपूर्वीच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. व आज अचानक अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.
