कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आज आढळले २९ रुग्ण; वाचा संपूर्ण तपशील
आज दिनांक २८/०५/ २०२०रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे.
आजची एकूण रुग्ण संख्याः २९
१) महिला ३४ वर्षे, सुनील नगर, डोंबिवली(पूर्व)
२) पुरुष ४२ वर्षे, चोळेगाव, ठाकुर्ली (पूर्व)
३) पुरुष ४३ वर्षे, खंबालपाडा, डोंबिवली(पूर्व)
४) महिला ३५ वर्षे, दीनदयाळ क्रॉस रोड, डोंबिवली(प)
५) पुरुष ३३ वर्षे, पेंडसे नगर, डोंबीवली(पूर्व)
६) महिला ५२ वर्षे , अटाळी, आंबिवली(प)
७) महिला ३१ वर्षे, सुनील नगर, डोंबिवली(पूर्व)
८) पुरुष ५३ वर्षे, सुनील नगर, डोंबिवली(पूर्व)
९) पुरुष ३८ वर्षे, पिसवली, कल्याण(पूर्व)
१०) पुरुष ५२ वर्षे, शिवाजी कॉलनी, कोळसेवाडी, कल्याण(पूर्व)- मयत
११) महिला ३१ वर्षे, मानपाडा रोड, डोंबिवली(पूर्व)
१२) पुरुष ५६ वर्षे, आधारवाडी, कल्याण(प)
१३) पुरुष ५२ वर्षे, पाथर्ली, डोंबिवली(पूर्व)
१४) पुरुष २५ वर्षे, पाथर्ली, डोंबिवली(पूर्व)
१५) महिला २५ वर्षे, पाथर्ली, डोंबिवली(पूर्व)
१६) महिला ५४ वर्षे, शास्रीनगर, डोंबिवली (प)
१७) पुरुष ६५ वर्षे, परशुराम वाडी, कल्याण (पूर्व)
१८) पुरुष २९ वर्षे, गणेश वाडी, कल्याण(पुर्व)
१९) पुरुष २४ वर्षे, खडेगोलवली, कल्याण(पूर्व)
२०) पुरुष २७ वर्षे, खडेगोलवली, कल्याण(पूर्व)
२१) पुरुष ५७ वर्षे, कर्पेवाडी, कल्याण(पूर्व)
२२) महिला २४ वर्षे, परशुराम वाडी कल्याण ( पूर्व)
२३) पुरुष ६५ वर्षे, भगवान नगर, कल्याण(पूर्व)
२४) पुरुष ३६ वर्षे, काटेमानेवली कल्याण(पूर्व)
२५) पुरुष ५४ वर्षे, चेतना शाळेजवळ, कल्याण(पूर्व)
२६) महिला ६५ वर्षे, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व)
२७) पुरुष ४८ वर्षे, राजू नगर, डोंबिवली(प)
२८) पुरुष ४२ वर्षे, तुकाराम नगर, डोंबिवली (पूर्व)
२९)पुरुष ४९ वर्षे, तुकाराम नगर, डोंबिवली (पूर्व)
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या – ५८७
आज मयत रुग्णांची संख्या -१ एकूण मयत रुग्ण-२७
एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – २९७
आज मयत रुग्णाची संख्या-१,एकूण मयत रूग्ण-२७
