उरणकरांनी पुकारलेल्या जनआक्रोश आंदोलनाला मिळाले यश! सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ दरम्यान अवजड वाहनांना उरण फाटा ते जेएनपीटी (गव्हाणफाटा मार्गे) दरम्यान पूर्णतः बंदी
युवा उरण, ट्रॅफिक मुक्त उरण सोबत टीम “महाराष्ट्र वार्ता”नेही बातम्यांच्या माध्यमातून केला होता सतत पाठपुरावा !
