पर्यूषण काळात ‘या’ तीन जैन मंदिरांमध्ये प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयाची अखेर परवानगी
नवी दिल्ली/मुंबई, दि.२१: पर्यूषण काळात मुंबईतल्या दादर भायखळा आणि चेंबूर इथल्या तीन जैन मंदिरात प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पिठानं आज हा निर्णय दिला. राज्य सरकारच्या निर्णयात बदल करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला.
Source – AIR
