जागतिक कौशल्य स्पर्धा २०२१ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
यातील पहिल्या टप्यातील जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक १७ ऑगस्ट २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरीता दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पर्यत https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eBPWEYny XK0485eibd8vzLbX24LphXPODw/viewform या लिंकवर नोंदणी करून जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी सहभागी व्हावे अधिक माहितीकरिता https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास किंवा https://www.facebook.com/MaharashtraSDEED/photos/a.109120754551821/225261322937 763/ येथे भेट द्यावी.
