Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आकाशातून पडलेले ‘ते’ अवशेष चीनच्या अवकाशयानाचे असल्याचा ‘आयुका’चा निष्कर्ष

आकाशातून पडलेले ‘ते’ अवशेष चीनच्या अवकाशयानाचे असल्याचा ‘आयुका’चा निष्कर्ष

काही दिवसांपूर्वी अंतराळातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशच्या काही भागांत अवशेष कोसळले होते. ते अवशेष उपग्रह वाहून नेणाऱ्या अवकाशयानाचे असून, ते चीनच्या यानाचेच आहेत, असा निष्कर्ष पुणे विद्यापीठातल्या ‘आयुका’ संस्थेनं काढला आहे.

गेल्या दोन एप्रिल आणि त्यानंतर काही दिवस काही भागांमध्ये अंतराळातून पेटते अवशेष आगीच्या लोळाच्या रुपात कोसळले होते. अवकाशातून कोणत्या देशाच्या रॉकेटचे यंत्र त्या परिघातून जाणार होते, याचा अभ्यास करुन हे अवशेष चीनच्या यानाचेच आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *